'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

USHA NADKARNI OPENS UP ABOUT STRUGGLES:मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आणि घर घेण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. वयाच्या सत्तरीत त्यांनी स्वतःच्या कष्टाने घर घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
USHA NADKARNI OPENS UP ABOUT STRUGGLES

USHA NADKARNI OPENS UP ABOUT STRUGGLES

esakal

Updated on

MARATHI ACTRESS USHA NADKARNI BOUGHT HER OWN HOUSE: उषा नाडकर्णी या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मालिका, सिनेमांमध्ये काम केलय. हिंदी कलाविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. उषा नाडकर्णींचं खाष्ट सासूचं पात्र प्रचंड हिट झालं. खास त्या पात्रासाठी अनेक मालिका, सिनेमांमध्ये त्याची निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com