USHA NAIK
esakal
STAR PRAVAH’S LAPANDAV GETS INTERESTING TWIST: स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक बदल होताना पहायला मिळताय. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या. तसंच काही मालिकांमध्ये नव्या कलाकरांना सुद्धा घेतलं गेलं. अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेत सध्या नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. त्यात आता मालिकेत नव्या अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे.