Siddhant Chaturvedi as V. Shantaram
esakal
भारतीय चित्रपटसृष्टीला अद्वितीय प्रयोगशीलता देणारे दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवास प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. स्टुडिओतील सामान्य कामगारापासून ते एक कलावंत दिग्दर्शक होण्यापर्यंत प्रवास, कलेसाठी घेतलेली झुंज यांचा विलक्षण संगम सिनेमामध्ये मांडण्यात आला आहे.