
‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल गाणं “प्रेमात पडायचं तर कडकडीतच…” या भन्नाट ओळींसह प्रदर्शित झालं.
कुणाल–करण यांचे झणझणीत शब्द, नकाश अझीझ यांचा दमदार आवाज आणि मस्त बिट्समुळे गाणं रंगतदार बनलं आहे.
मुंबईच्या वडापावसारखं हे गाणंही प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत असून तुफान आवडत आहे.