

Ekda Pahave Karun New Natak
esakal
Marathi Entertainment News : सध्या मराठी रंगभूमीला सोनेरी दिवस आले आहेत असं म्हणावे लागेल. अनेक सुंदर नाटकं रंगभूमीवर सुरु आहेत. आता मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.