एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

VAISHALI-BHOSLE-MOTHERHOOD-JOURNEY-AFTER-15-YEARS-INSTAGRAM-REEL-HELPED-HER-FIND-NASHIK-DOCTOR : लोकप्रिय मराठी अभिनेत्री लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर आई झाली. आता तिने तिचा आई होण्याचा प्रवास आणि इंस्टाग्राम रील याचा काय संबंध होता हे सांगितलंय.
VAISHALI BHOSALE HAVING A BABY

VAISHALI BHOSALE HAVING A BABY

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री वैशाली भोसले ही काही महिन्यांपूर्वी आई झाली. ती लग्नानंतर तब्बल १५ वर्षांनी आई झाली. मात्र या १५ वर्षात तिने अनेक गोष्टी ट्राय करून पाहिल्या होत्या. अनेक महिलांचं आई होण्याचं स्वप्न असतं तसंच तिचंही होतं. मात्र तिचं हे स्वप्न १५ वर्षानंतर पूर्ण झालं. एक इंस्टाग्राम रील तिच्यासाठी कशी फायदेशीर ठरली याबद्दल तिने एक व्हिडिओ शेअर करत सांगितलंय. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिच्या प्रेगन्सीसाठी मदत करणारी डॉक्टर देखील दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com