"लग्नाला 38 वर्षं पूर्ण पण अजूनही आई-वडिलांनी स्वीकारलं नाही !" मैंने प्यार किया फेम अभिनेत्रीची खंत

Bollywood Actress Regret About Her Parents : मैंने प्यार किया फेम अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध तिच्या प्रियकराशी लग्न केलं. तिच्या लग्नाला 38 वर्षं झाली असली तरीही तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न अजून स्वीकारलं नाही.
Bollywood Actress Regret About Her Parents

Bollywood Actress Regret About Her Parents

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : व्हॅलेंटाईन डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे यानिमित्ताने जाणून घेऊया एक सुंदर प्रेमकथा अशा अभिनेत्रीची जिच्या आई-वडिलांनी अजूनही तिच्या लग्नाला, नवऱ्याला पूर्णपणे स्वीकारलं नाहीये. ही अभिनेत्री आहे मैंने प्यार किया फेम भाग्यश्री उर्फ भाग्यश्री पटवर्धन.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com