

Vandana Gupte On Balasaheb Thackeray
ESakal
मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं ठाकरे कुटुंबासोबत फार जुनं आणि अगदी घट्ट नातं आहे. त्यांनी अनेकदा ठाकरे कुटुंबासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. अशातच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली आहे, ज्यामध्ये त्यांनी '...तर मी वंदनासोबतच लग्न केलं असतं' असे ते म्हणाल्याचे सांगितले आहे.