Vanita Kharat New Movie esakal
Premier
हास्यजत्रा फेम वनिता खरात बनली 'या' अभिनेत्रीची शेजारीण ; इलू इलू सिनेमातील भूमिकेची होतेय चर्चा
Vanita Kharat New Movie : अभिनेत्री वनिता खरात इलू इलू या सिनेमातून वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे इलू इलू या आगामी सिनेमाची. पहिलं प्रेम आणि त्यातील गंमत यावर भाष्य करणारा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमातून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वनिता बरोबर वीणा जामकरही या सिनेमात दिसणार आहे.