VANITA KHARAT REVEALS HER 24 KG WEIGHT LOSS JOURNEY
esakal
VANITA KHARAT SHARES HER DIET AND WORKOUT ROUTINE: अभिनेत्री वनिता खरात हिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना मनात स्थान निर्माण केलय. तिची वनोद करण्याची शैली प्रेक्षकांना प्रचंड आवडते. वनिता गेल्या काही दिवसांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. व्यायाम, डाएट याबाबत ती आवश्यक काळजी घेताना पहायला मिळतेय. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिच्या व्यायामाचे, डायटचे फोटो शेअर करत असते. दरम्यान अशातच वनिताने एका मुलाखती तिच्या आहाराबद्दल आणि व्यायामबद्दल सांगितलंय.