VANITA KHARAT WEIGHT LOSS
esakal
VANITA KHARAT SHARES HER INCREDIBLE WEIGHT LOSS AND FITNESS JOURNEY: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात हिची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगताना पहायला मिळतेय. तिने काही महिन्यांमध्ये सगळ्यांना आश्चर्य वाटेल असं ट्रान्सफॉर्मेशन केलय. तेव्हापासून तिची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच आता वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिने २०२५ मधील दिवाळीचा फोटो आणि २०२६ मधील दिवाळीचा फोटो शेअर केलाय. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्य व्यक्त केलय.