'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

VARSHA USGAONKAR KISHORI SHAHANE DANCE ON KAULARU MADI GA SONG IN GANPATI: मराठी इंडस्ट्री गाजणाऱ्या अभिनेत्रींनी 'कौलारु माडी गं, हिरव्या बागा कोकणा' या गाण्यावर सुंदर असा डान्स केलाय. त्यांचाच हा रील चांगलाच व्हायरल होतोय.
VARSHA USGAONKAR AND KISHORI SHAHANE DANCE ON  KAULARU MADI GA

VARSHA USGAONKAR AND KISHORI SHAHANE DANCE ON KAULARU MADI GA

ESAKAL

Updated on

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. सगळीकडे आनंदीआनंद आहे. गणरायाच्या आगमनासाठी सगळी सृष्टी सजलीये. सगळेच आपल्या गणपतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यात कलाकार कसे मागे राहतील. काही दिवसांपूर्वी 'गाजावाजा नाद भिडे गगनाला' या गाण्यावर अनेकांनी रील बनवून शेअर केले होते. आता त्यापाठोपाठ 'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा' या गाण्यावर अनेक मंडळी रील बनवताना दिसतायत. मराठी अभिनेत्रीदेखील याला कमी नाही. लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी नुकताच त्यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्या दोघीही या गाण्यावर नृत्य करताना दिसतायत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com