वरूण धवन स्टारर 'बेबी जाॅन' ख्रिसमसच्या मुहुतावर जगभरात रिलीज झालाय. बेबी जॉन हा तामिळ 'थेरी' या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. बेबी जॅानचे दिग्दर्शन अटली यांनी केले आहे. सिनेमाचा टीजर रिलीज झाल्यावर, प्रेक्षक सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमातील 'नैन मटक्का' गाणंही सोशल मीडियावर चांगलच गाजतय.