'माईक नव्हता, कोणते डायलॉग नव्हते तरीही...' तेजश्री प्रधानने सांगितला 'वीण दोघांतली..'च्या शुटिंगचा किस्सा, म्हणाली...

TEJASHRI PRADHAN DIALOGUE FREE EPISODE: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील आगामी भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या एपिसोडमध्ये एकही संवाद नसून संपूर्ण कथा कलाकारांच्या मूकअभिनय, हावभाव आणि एक्स्प्रेशन्सच्या माध्यमातून उलगडणार आहे.
TEJASHRI PRADHAN

TEJASHRI PRADHAN DIALOGUE FREE EPISODE

esakal

Updated on

TEJASHRI PRADHAN BEHIND THE SCENES STORY: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच मालिकेत एक आगळावेगळा एपिसोड पहायला मिळणार आहे. यामध्ये एकही डायलॉग नाही, तसंच कलाकार एकमेकांना काहीही न बोलता फक्त खाणाखुणा करताना पहायला मिळणार आहेत. सध्या चाहत्यांना या अनोख्या एपिसोडची उत्सुकता लागली आहे. दरम्यान या भागाच्या पार्श्वभूमीवर तेजश्री प्रधानने गृहिणींना खास आवाहन केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com