VEEN DOGHANTLI HI TUTENA
esakal
SAMAR AND SWANANDI ROMANTIC TWIST IN ZEE MARATHI SERIAL: 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत समरने स्वानंदीसमोर प्रेम व्यक्त केलेलं पहायला मिळतय. समर स्वानंदीसाठी अनेक सप्राईज देतो. तिला रोपांची लागवड करायला आवडते म्हणून एक मोकळी जमीन खरेदी करतो. तसंच सी लिंकवर 'I Love You स्वानंदी' असा मॅसेज लिहतो. तसंच तिच्या नावाचे बॅनर सुद्धा लावतो. समरची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाहून स्वानंदी भारावून जाते. परंतु ती उत्तर देण्यास समरकडे वेळ मागते.