स्वानंदी समरच्या प्रेमात पडली! वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी खूश, म्हणाले...

SWANANDI FINALLY FALLS IN LOVE WITH SAMAR: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत अखेर स्वानंदीला समरवरील प्रेमाची जाणीव झाल्याचं पाहायला मिळत आहे. झी मराठीनं शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये समर आणि किमयाला एकत्र पाहिल्यानंतर स्वानंदीच्या मनात सुरू झालेला भावनिक संघर्ष दाखवण्यात आला आहे.
VEEN DOGHANTLI HI TUTENA

VEEN DOGHANTLI HI TUTENA

esakal

Updated on

‘VEEN DOGHANTLI HI TUTENA’ PROMO: 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. मालिकेत सध्या समर-स्वानंदीची चांगली मैत्री झालेलं पहायला मिळतेय. अशातच आता समरची जिवलग मैत्रिण आणि एक्स गर्लफ्रेंड किमया भारतात समरला भेटायला आलेलं दाखवण्यात येतय. किमया आणि समर खुप खास मित्र असतात. किमयाची भूमिका अभिनेत्री पूर्वा गोखले हिने साकारली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com