बापरे! झी मराठीवरील 'पारु' मालिका निरोप घेणार? 'या' कारणामुळे रंगली चर्चा
Will Paru serial go off air due to Veen Doghatali Hi Tutena on Zee Marathi: झी मराठीवर तेजश्री प्रधानची 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पारु मालिका संपणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
Will Paru serial go off air due to Veen Doghatali Hi Tutena on Zee Marathiesakal