VEEN DOGHATLI HI TUTENA VIRAL PROMO
Esakal
'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. समर-स्वानंदीची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेत दोघांच्या आयुष्यात काही न काही अडथडे येताना पहायला मिळताय. मल्लिका काकू आणि अंशुमन नेहमीच त्यांच्या बाबतीत गुरघोड्या करताना पहायला मिळतात.