समर देणार स्पेशल Surprise, 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील स्वानंदीचा मॉडर्न लूक पाहून चाहते म्हणाले, 'ही तर...'

VEEN DOGHATLI HI TUTENA SWANANDI PINK ONE PIECE LOOK:‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात नवा Romantic Twist पाहायला मिळणार आहे. समरने स्वानंदीसाठी घरातच खास Candlelight Dinner आणि ‘Welcome To Samar Cafe’ तयार केलं आहे.
VEEN DOGHATLI HI TUTENA

VEEN DOGHATLI HI TUTENA

esakal

Updated on

SAMAR CREATES WELCOME TO SAMAR CAFE FOR SWANANDI: वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत सध्या नवनवे ट्विस्ट येताना पहायला मिळताय. काही दिवसांपूर्वी या मालिकेत समर-स्वानंदीनं एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांतील प्रेम पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. दरम्यान त्यांच्या प्रेमात नेहमीच मल्लिका, अंशुमन, अर्पिता अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. परंतु तरीही दोघांचं नातं अधिकच घट्ट होताना पहायला मिळतय. अशातच आता झी मराठीने मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. त्यात समर स्वानंदीला खास सप्राईज देताना पहायला मिळतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com