VEEN DOGHATLI HI TUTENA
esakal
SWAPNIL JOSHI SPECIAL APPEARANCE IN VEEN DOGHATLI HI TUTENA: 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील समर-स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत नुकताच संवाद विरहित स्पेशल भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता त्यानंतर मालिकेत खास गोष्टी घडणार आहे. समर स्वानंदीला एका खास डेटवर घेऊन जाणार आहे.