'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत येणार तेजश्रीच्या चार सासू, 'होणार सुन मी या घरची'ची टीम येतीय स्वानंदीला भेटायला.. व्हिडिओ व्हायरल
Tejashri Pradhan Welcomes Four ‘Saasu’ from Honar Sun Mi Ya Gharchi – Viral Video: 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेच्या सेटवर 'होणार सून मी या घरची'च्या चार सासू आल्या आणि तेजश्री प्रधानसोबत टायटल साँगवर धमाल डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Tejashri Pradhan Welcomes Four ‘Saasu’ from Honar Sun Mi Ya Gharchi – Viral Videoesakal