

new entry in veen doghatli hi tutena
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असतात. या मालिका प्रेक्षकांच्याही आवडत्या असतात. टीआरपीमध्ये टॉपवर राहण्यासाठी मालिकांमध्ये अनेक नवीन पात्रांची एंट्री देखील होते. अशीच एंट्री आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये झालीये. समर आणि स्वानंदी यांच्या आनंदात भर घालण्यासाठी आता एक अभिनेत्याची मालिकेत एंट्री झाली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय. कोण आहे तो अभिनेता?