Veena Doghatli Hi Tutenna Promo Goes Viral
esakal
Veena Doghatli Hi Tutenna Promo Viral: 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. समर-स्वानंदीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. समर स्वानंदीचे गोड भांडणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतय. अशातच आता मालिकेत मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. स्वानंदी समरसमोर अंशुमनचं सत्य आणणार आहे.