Manoj kumar: बॉलीवूडचा 'भारतकुमार' हरपला ! ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manoj kumar : देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आणि 'भारत कुमार' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.
Veteran Actor,Director Manoj Kumar passes away
Veteran Actor,Director Manoj Kumar passes awayesakal
Updated on

Veteran actor,director Manoj Kumar passes away : देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले आणि 'भारत कुमार' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.

मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘मेरे देश की धरती सोने उगला’ आणि ‘भारत की बात सुनाता हूं’ यांसारख्या गाण्यांमधून देशातील आबालवृद्धांत लोकप्रिय झाले. मनोज कुमार यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील अॅबटाबाद येथे 1937 साली झाला.

(बातमी अपडेट होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com