

Kamini Kaushal Life Journey
esakal
Entertainment News : भारतीय सिनेविश्वातील सगळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही काळापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्या कुटूंबाने त्यांच्या खासगी आयुष्यापासून दूर राहण्याची विनंती केली आहे.