Video : "दादा कोंडकेंनी रचला पाया, अशोकने कळस चढवला आणि मी.." लक्ष्यामामांची जुनी मुलाखत पाहून प्रेक्षक भावूक

Laxmikant Berde Old Interview Went Viral : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीत त्यांनी अशोक सराफ आणि दादा कोंडके यांच्याविषयी केलेलं वक्तव्य ऐकून प्रेक्षक भावूक झाले.
Laxmikant Berde Old Interview Went Viral
Laxmikant Berde Old Interview Went Viral
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक गाजलेली अभिनेत्यांची जोडी म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. या दोन विनोदवीरांनी ऐंशी-नव्वदच्या दशकात मराठी इंडस्ट्री डबघाईला जाण्यापासून वाचवली. मराठी सिनेइंडस्ट्रीला या दोघांनी सुवर्णकाळ दाखवला. तसंच दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक दादा कोंडके यांचंही सिनेविश्वातील योगदान अतुलनीय आहे. सिनेइंडस्ट्रीत गाजलेल्या ही जोडी अधुरी राहिली ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अकाली निधनाने. आजही चाहते लक्ष्या-अशोक या जोडीला सिनेमात मिस करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com