Veteran Playwright Gangaram Gawankar Passes Away at 86 in Dahisar
esakal
कोकणपुत्र ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं निधन झालय. वस्त्रहरण, दोघी, वनरुम किचन या सारख्या नाटकांमधून संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारे गंगाराम गवाणकर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. वयोमानाप्रमाणे आलेल्या आजाराशी झुंज अपयशी ठरली. दहिसर इथल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.