TV Actor Vibhu Raghav Passes Away : कॅन्सरसोबतची झुंज अपयशी, अभिनेता विभु राघवचं निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

Vibhu Raghav dies after battling stage 4 colon cancer: प्रसिद्ध अभिनेता विभु राघवचं निधन झालं आहे. त्यांची स्टेज 4 च्या कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Vibhu Raghav dies after battling stage 4 colon cancer
Vibhu Raghav dies after battling stage 4 colon canceresakal
Updated on

'निशा और उसके कजिन्स'मध्ये आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा टिव्ही विश्वातील अभिनेता विभु राघव यांचं सोमवारी निधन झाला. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याला स्टेज 4 चा कॅन्सर होता. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांचं निधन झालय. त्याच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com