Vicky Kaushal Gets Emotional After Holding His Baby for the First Time
esakal
Vicky Kaushal Fatherhood Reaction : अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सगळ्यात आवडतं जोडपं आहे. नुकतेच ते आई बाबा झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विकी-कॅटने मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर दोघांवरही शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी त्यांना अभिनंदन केलं. सध्या बाळाच्या आगमनाने कौशल कुटुंब खुप खुश आहे.