VICKY KAUSHAL AND KATRINA KAIF LOOK VIRAL
Esakal
KATRINA KAIF AND VICKY KAUSHAL FESTIVE FASHION LOOKS GO VIRAL: मुंबईत अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवाची सध्या सगळीकडे चर्चा सुरुये. अँटिलिया इथं आयोजित करण्यात आलेल्या गणपती उत्सवासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आपल्या साध्या पण खास लूकमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताय.