विकी कौशलचं कतरिनावर भारी प्रेम, पावसातला फोटो पोस्ट करत म्हणाला...'पाऊस आणि तू...'

VICKY KAUSHAL KATRINA KAIF ROMANTIC POST: अभिनेता विकी कौशलने पत्नी कतरिना कैफसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट पावसाळी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'पाऊस आणि तू' या साध्या पण रोमँटिक कॅप्शनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
vicky kaushal posted a romantic rainy photo with katrina kaif

VICKY KAUSHAL KATRINA KAIF ROMANTIC POST

esakal

Updated on

KATRINA KAIF VICKY KAUSHAL LOVE STORY: अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडचं आवडतं कपल आहे. ते दोघीही सोशल मीडियावर एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. अनेक वेळा ते त्याचे स्पेशल फोटो सुद्धा शेअर करत भावना व्यक्त करतात. दरम्यान अशातच विकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com