
Bollywood Entertainment News : अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात किती कमाई केली जाणून घेऊया.