Vidya Balan’s Marathi Reel on ‘Muramba’ Song Goes Viral video
esakal
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आघाडीची अभिनेत्री आहे. विद्या बालनने टीव्ही पासून तिच्या अभिनयाला सुरुवात केली. तिने तिच्या अभिनयाच्या आणि टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. आता ती सगळ्यात आघाडीची अभिनेत्री आहे. विद्या बालन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती तिचे अपडेट्स नेहमीच चाहत्यांना देत असते.