नो फोटो नो सेलिब्रिटी ! विजय-रश्मिकाच्या लग्नाची तयारी जोरात; लग्नाची तारीख आणि इतर डिटेल्स घ्या जाणून

Vijay Devarkonda & Rashmika Mandana Wedding Details : सेलिब्रिटी जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचं लग्न कधी होणार आणि कसं होणार जाणून घ्या डिटेल्स.
Vijay Devarkonda & Rashmika Mandana Wedding Details

Vijay Devarkonda & Rashmika Mandana Wedding Details

esakal

Updated on

Entertainment News : सेलिब्रिटी जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांनी गुपचूप साखरपुडाही उरकला. पण अजूनही त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाहीये. त्यातच त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लग्नाची तारीख आणि इतर तपशील उघड झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com