VIJAY SETHUPATHI’S MAHARAJA 2
esakal
Will Maharaja 2 Be Bigger and More Emotional? दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती याने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविधांगी भूमिका, आशयघन कथा आणि प्रभावी सादरीकरण यामुळे त्याने देश-विदेशात स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा ठरलेला 'महाराजा' हा चित्रपट आता दुसऱ्या भागामुळे पुन्हा एकदा कुतूहलाचा विषय ठरत आहे.