

Zee Marathi Vin Doghatali Hi Tutena Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील चर्चेत असलेली मालिका वीण दोघांतली ही तुटेना मध्ये सतत ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. या मालिकेत आता स्वानंदीच्या वडिलांवर हल्ला होणार आहे. मालिकेतील या ट्विस्टने प्रेक्षक संतापले आहेत.