
अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चर्चेत आहे
याचे कारण आहे तिची नवी मालिका वीण दोघांतली ही तुटेना
तेजश्री प्रधानने शशांक केतकरसोबत काम करण्याचा अनुभव शेयर केला होता
Tejashri Pradhan Shashank Ketkar Divorce : मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचे कारण आहे तिची नवी मालिका वीण दोघांतली ही तुटेना. सुबोध भावेसोबत ती या मालिकेत दिसत आहे. 'होनार सुन मी या घरची' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री आणि तिचा पूर्व पती शशांक केतकर यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली.