
मराठी सिनेमे चालत नाहीत अशी चर्चा असताना दशावतारने उत्तम प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.
८१ वर्षांचे असूनही त्यांनी केलेली ॲक्शन सीन आणि बाबुली मिस्त्रीची भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडली.
कोकण, परंपरा आणि जमिनीचे व्यवहार या विषयावर आधारित सिनेमाने केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर हिंदी मीडियालाही भुरळ घातली आहे.