HRITHIK ROSHAN DANCES WITH HIS SONS
esakal
Hrithik Roshan dances with sons at wedding: अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. अगदी धुमधडाक्यात त्याचं लग्न पार पडलं. या लग्नातील अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हृतिक आणि त्याचे वडील राकेश रोशनचा वरातीमधील डान्स करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या सगळ्यात हृतिकने मुलांसोबत केलेल्या डान्सची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना पहायला मिळतेय.