Viral video: विराट आणि अनुष्काची जोडी सर्वांनाचा आवडते. त्यांच्या दोघाचं प्रेम नेहमीच सगळ्यांना पहायला मिळतं. विराट नेहमीच अनुष्काची काळजी घेताना दिसत असतो. तर अनुष्का प्रत्येक परिस्थितीमध्ये विराटची साथ देताना आपण बघतो. त्याची काळजी घेतानाचा व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.