Vishakha Subhedar’s ‘Damayanti Damle
esakal
CHAOS AT AMBARNATH THEATRE: सध्या मुंबई-पुण्यामध्ये सिनेमांपेक्षा प्रेक्षकांचा कल हा नाटक पाहण्यासाठी असतो. नाटकाचे अनेक शो हाऊसफुल्ल होताना पहायला मिळतात. दरम्यान नुकतच अंबरनाथ नाट्यगृहात विशाखा सुभेदार यांचं 'दमयंती दामले' हे नाटक होतं. परंतु नाटक सुरु असताना असा काही प्रकार घडला की, ते पाहून सगळेच आवक झाले. पाच महिन्यापूर्वीच सुरु झालेला नाट्यगृहाची ही अवस्था पाहून कलाकरांसह प्रेक्षकांनाही नाहक त्रास सहन करावा लागला.