

Vivek Oberoi Revealed Horrific Near Death Incident
esakal
Entertainment News : अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ग्रँड मस्ती 4 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पुढच्या आठवड्यात 21 नोव्हेंबर 2025 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रोमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत विवेकने त्याला आलेला अनुभव शेअर केला.