'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

AMRUTA FADNAVIS SINGS DEEWANE HAIN SONG FROM WELCOME TO THE JUNGLE:‘वेलकम टू द जंगल’ या बहुप्रतिक्षित सिनेमातील ‘दीवाने हैं’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.
AMRUTA FADNAVIS

AMRUTA FADNAVIS

esakal

Updated on

AKSHAY KUMAR STARRER WELCOME TO THE JUNGLE NEW SONG GOES VIRAL: 'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासून चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता वाढली होती. दरम्यान आता या सिनेमातील 'दीवाने हैं' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com