कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारची दमदार एंट्री! साकारते आईची नवी भूमिका; 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘वेल डन आई’
Vishakha Subhedar’s ‘Well Done Aai’ Poster Out | Comedy Queen in Mother’s Role: मराठी रंगभूमीची ‘कॉमेडी क्वीन’ विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत असलेला ‘वेल डन आई’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Vishakha Subhedar’s ‘Well Done Aai’ Poster Out | Comedy Queen in Mother’s Role: esakal