

dharmendra and hema malini
esakal
बॉलिवूडचे ही-मॅन म्हणवले जाणारे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांनी कायमच आपल्या वागण्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. धर्मेंद्र जिवंत असताना त्यांनी त्यांच्या दोन्ही पत्नी आणि सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. आता त्यांच्या निधनानंतर या दोन्ही कुटुंबातील नातं कसं आहे, धर्मेंद्र निधनापूर्वी काय म्हणाले होते हे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.