MITA PATIL
esakal
SMITA PATIL DEATH MYSTERY: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांनी तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. मराठीमध्ये देखील त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्रेग्नेंटनंतर काही दिवसात त्यांचं निधन झालं. १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांच्या निधनाच्या वेळी रात्री रुग्णालयात काय घडलं? याबद्दल त्यांच्या मैत्रिण निर्मात्या अरुणा राजे यांनी सांगितलं.