Premachi Gosth: प्रेमाची गोष्ट! तेजश्री आणि अपूर्वाने एकमेकींना केलं अनफॉलो, नेमकं झालं तरी काय? अपूर्वा पोस्ट करत म्हणाली...

Premachi Gosht: तेजश्री प्रधान हिने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यास अपूर्वा आणि तेजश्रीच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो देखील केलेलं आहे.
premachi gosth
premachi gosthesakal
Updated on

तेजश्री प्रधाननं 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मालिकेतील तेजश्रीचं मुक्ताचं पात्र चाहत्यांना फार भावलं होतं. मुक्ताच्या अभिनयातील तेजश्रीवर चाहते प्रेमात होते. अशातच अचानक तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली, आणि चाहत्यांना धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com