आमिर खानचा तो सल्ला न मानल्यामुळे महेश कोठारेंचं झालं अतोनात नुकसान ; राहतं घर विकण्याची आली पाळी

Mahesh Kothare & Aamir Khan Interesting Story : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी आमिरची मदत नाकारल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालं. जाणून घेऊया ही आठवण.
Mahesh Kothare
Mahesh KothareEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे त्यांच्या भन्नाट सिनेमांसाठी ओळखले जातात. मराठीत भन्नाट सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या महेश यांनी बॉलिवूडमध्येही दिग्दर्शनात त्यांचं नशीब आजमावलं होतं पण आमिरचा सल्ला न ऐकल्यामुळे त्यांचं कसं नुकसान झालं याची गोष्ट सांगितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com