
Bollywood Entertainment News : साथिया, कंपनी यांसारख्या सिनेमांमधून दमदार अभिनयाने अभिनेता विवेक ओबेरॉयने स्वतःची ओळख कमावली. अल्पवधीतच अनेकजण त्याला बॉलिवूडमधील आघाडी सुपरस्टार म्हणून ओळखू लागले. पण विवेकचं नशीब रातोरात बदललं जेव्हा त्याने सलमान खानवर त्याला धमकी दिल्याचे आरोप केले. त्यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली.