Pooja Hegde : जेव्हा पूजाच्या मराठी गाण्याने मंत्रमुग्ध झाले प्रेक्षक , जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत

Pooja Hegde Viral Marathi Song : दाक्षिणात्य सिनेविश्वाबरोबरच बॉलिवूडमध्ये स्वतःचंही ओळख निर्माण करणारी अभिनेत्री पूजा हेगडेंचा आज वाढदिवस आहे. तिचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आहे.
Pooja Hegde
Pooja HegdeEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयनाने सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री पूजा हेगडेचा आज 13 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. पूजाने जास्त काम हिंदी आणि साऊथ इंडियन फिल्म्समध्ये केलं असलं तरीही ती उत्तम मराठी बोलते. सोशल मीडियावर तिचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com